तुम्ही AI साक्षर आहात का?

 

एव्हाना तुमच्या कानावरती AI, ChatGPT वगैरे शब्द पडलेच असतील. आणि, तुम्हाला हे हि प्रश्न पडले असतील कि हि आता नवीन काय भानगड आहे? हे माझ्यासाठी आहे का? मला तर नोकरी पाहिजे, मला तर असा मार्ग हवाय ज्यातून लवकर पैसे कमवता येतील, मला माझे सद्याचे काम करण्यासाठी कोणी असीस्टन्ट पाहिजे, हा कोणता स्कॅम तर नाही, किंवा अमुक तमुक कमवतोय भरपूर पैसे वापरून AI, आणि तुम्ही फक्त विचार करत बसलाय असं कसं काय!

आत्ता जे AI आले आहेत, त्यांच्या मध्ये एवढी क्षमता आहे कि ते तुमचे आयुष्य बदलून टाकतील. आणि हे आम्ही अवाजवी बोलत नाहीये.

जर तुम्ही AI चा योग्य रित्या वापर करायला आज नाही शिकलात तर कधी शिकणार?
आत्ताच ही योग्य वेळ आहे.

पुस्तका विषयी थोडं.

आम्ही तसे व्यवसायाने कन्टेन्ट रायटर्स आहोत. AI ची चर्चा आमच्या पर्यंत ChatGPT पूर्वीच पोहोचली होती. आम्ही ते सर्व वापरून पहिले, आणि या निष्कर्षावर आलो होतो कि AI मानव निर्मित कन्टेन्ट किंवा आउटपुट देऊ शकत नाही.

पण जेव्हा ChatGPT Plus आले तेव्हा, आम्हाला कळले कि AI खरोखर एक रेव्होल्यूशनरी गोष्ट आहे. AI फक्त एक ट्रेंड किंवा स्कॅम नसून एक अत्यंत उपयोगी टूल आहे. जेव्हा आम्ही AI कसे वापरावे आणि त्यातून कसे कमवावे याचे व्हिडिओस व माहिती पाहायला लागलो, त्या वेळेस आमच्या लक्षात आले कि बरेच व्हिडिओस आणि ब्लॉग्स अपुरी माहिती देत आहेत. किंबहुना, आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, लोकं इम्प्रॅक्टिकल मार्गाने ChatGPT वापरून पैसे कमवण्याचे सांगत होते. आणि जे काही genuine म्हणावे अशी माहिती होती ती, खुद्द संबंधित स्रोतांकडूनच प्राप्त होत होती. आणि हे सर्व बहुदा इंग्लिश मध्ये असल्या कारणाने मराठी भाषिक लोकांपर्यंत बरोबर माहिती पोहोचत नाहीये.

सध्या AI आणि मराठी भाषिक लोकांमध्ये एक अंतर तयार झाले आहे. तेच भरून काढण्याचा आम्ही या ईबुक च्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.

ChatGPT किंवा कोणतेही AI टूल तुमच्यासाठी तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्हाला त्याच्याकडून काय हवे आहे, हे त्याला नेमक्या भाषेत सांगता येईल.

तुम्हाला AI टूलला एका ५ वर्षीय मुलासारखे वागवायचे आहे. त्याला सर्व काही समजून सांगून, तुम्हाला नेमक्या हव्या असलेल्या गोष्टी विचारायच्या आहेत. हे ऐकून तुम्हाला जर असे वाटत असेल कि एवढे वारंवार त्याला सांगण्यात तुमचा वेळ वाया जाईल, तर तसे नसून तुम्हाला त्याला फक्त एकदाच तुमची पूर्ण, सविस्तर माहिती देऊन ट्रेन करायचे आहे. तुम्ही जसे एका मानव असीस्टन्टला करता, अगदी तसेच. आणि अनुभवावरून आम्ही हे अगदी खात्रीशीर पणे सांगू शकतो कि एका इंटर्न पेक्षा खूप पटीने AI चांगले आउटपुट देतो. ते हि २४*७ तुमच्या सेवेत राहून आणि कितीही वेळा त्याला बदल करायला सांगून.

हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मात्र AI पेक्षा हि स्मार्ट असण्याची आवश्यकता आहे. जे काम तुम्हाला त्याच्याकडून करून घ्यायचे आहे, त्या बद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.

आणि हे सर्व काही आम्ही या ईबुक मध्ये अतिशय सोप्प्या आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने, सर्व स्क्रीनशॉट सह प्रस्तुत तर केलेच आहे. पण या हि व्यतिरिक्त आम्ही दर ५० दिवसांनी हि ईबुक नवीन माहिती, नवीन AI सह उपडेट करत राहणार आहोत. तुम्हाला फक्त एकदाच पेमेन्ट करून आयुष्यभर मोफत माहिती मिळणार आहे. आम्ही १००% ऑथेंटिक माहिती यात दिली आहे.

९० % लोकं ९० % संधी सोडत आहेत AI चा वापर न करून.

मुद्द्याची गोष्टं –

^

AI साक्षर व्हा

AI कडून करून घ्या तुमचे काम

^

वन टाइम पेमेन्ट

लाईफ टाइम सपोर्ट

^

५०,०००+ फ्री प्रॉम्प्टस

व्हा प्रॉम्प्ट तज्ज्ञ

^

पॉवर GPTs

बनवा स्वतःचे GPTs

^

प्रामाणिक व त्वरित पैसे

AI योग्य वापरून कमवा दसपटीने

^

मराठी AI कुटुंब

AIची सर्व माहिती मराठी मधून

Chapter 1

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Vivamus suscipit tortor eget felis porttitor volutpat. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia Curae; Donec velit neque, auctor sit amet aliquam vel, ullamcorper sit amet ligula. Curabitur arcu erat, accumsan id imperdiet et, porttitor at sem. Sed porttitor lectus nibh. Pellentesque in ipsum id orci porta dapibus. Nulla porttitor accumsan tincidunt. Curabitur non nulla sit amet nisl tempus convallis quis ac lectus. Nulla porttitor accumsan tincidunt. Curabitur non nulla sit amet nisl tempus convallis quis ac lectus.

Nulla porttitor accumsan tincidunt. Donec rutrum congue leo eget malesuada. Donec sollicitudin molestie malesuada. Vivamus suscipit tortor eget felis porttitor volutpat. Proin eget tortor risus. Mauris blandit aliquet elit, eget tincidunt nibh pulvinar a. Nulla quis lorem ut libero malesuada feugiat. Mauris blandit aliquet elit, eget tincidunt nibh pulvinar a. Vivamus magna justo, lacinia eget consectetur sed, convallis at tellus.

Vestibulum ac diam sit amet quam vehicula elementum sed sit amet dui. Curabitur non nulla sit amet nisl tempus convallis quis ac lectus. Donec sollicitudin molestie malesuada. Proin eget tortor risus. Curabitur aliquet quam id dui posuere blandit. Nulla porttitor accumsan tincidunt. Curabitur non nulla sit amet nisl tempus convallis quis ac lectus. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia Curae; Donec velit neque, auctor sit amet aliquam vel, ullamcorper sit amet ligula. Curabitur aliquet quam id dui posuere blandit.

Quisque velit nisi, pretium ut lacinia in, elementum id enim. Vestibulum ante ipsum primis in faucibus orci luctus et ultrices posuere cubilia Curae; Donec velit neque, auctor sit amet aliquam vel, ullamcorper sit amet ligula. Sed porttitor lectus nibh. Curabitur non nulla sit amet nisl tempus convallis quis ac lectus. Donec rutrum congue leo eget malesuada. Curabitur arcu erat, accumsan id imperdiet et, porttitor at sem. Pellentesque in ipsum id orci porta dapibus. Vestibulum ac diam sit amet quam vehicula elementum sed sit amet dui. Quisque velit nisi, pretium ut lacinia in, elementum id enim.

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque laudantium, totam rem aperiam, eaque ipsa quae ab illo inventore veritatis et quasi architecto beatae vitae dicta sunt explicabo.

Nemo enim ipsam voluptatem quia voluptas sit aspernatur aut odit aut fugit, sed quia consequuntur magni dolores eos qui ratione voluptatem sequi nesciunt. Neque porro quisquam.

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque laudantium, totam rem aperiam, eaque ipsa quae ab illo inventore veritatis et quasi architecto beatae vitae dicta sunt explicabo.

Nemo enim ipsam voluptatem quia voluptas sit aspernatur aut odit aut fugit, sed quia consequuntur.

Magni dolores eos qui ratione voluptatem sequi nesciunt. Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur.

Chapters

Pages

या ईबुकच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला AI चा योग्य वापर करण्यास पात्र करणार आहोत. तुम्ही काय करत असाल अथवा नसाल, तुम्हाला या ईबुक मधून नक्कीच तुमचा इनकम वाढवण्याच्या अनेक संध्या उघडलेल्या दिसतील. अर्थात,आम्ही तुम्हाला AI वापरण्यास सक्षम करणार आहोत. तुमची संधी तुम्हीच समृद्ध करायची आहे. आम्ही तुमच्या वाटचालीत तुमचा मार्गदरहक म्हणून लाईफ टाइम सोबत राहण्याची एक कंमिटमेन्ट देत आहोत. त्याच साठी आम्ही तुम्हाला AI कुटुंबात सामील होण्यास प्रवृत्त करत आहोत.

हे एकमेव AI ईबुक आहे जी दर ५० दिवसांनंतर नवीन चॅप्टर लाँच करणार आहे, ज्या साठी तुम्हाला काही वेगळे पैसे कधीही भरावे लागणार नाहीत. आणि फक्त ChatGPT शिवाय जे काही AI टूल्स बाजारात येतील, त्या सर्वांचे अतिशय सोप्प्या पद्धतीने विश्लेषण, माहिती व वापर तुमच्या पर्यंत घेऊन येणार आहोत. एवढेच नाही तर जर तुम्हाला एखाद्या टूल बद्दल विस्तारित माहिती हवी असेल, तर आम्ही ती हि मागणी नुसार प्रस्तुत करणार आहोत.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi

John Doe on Code of art.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumque nihil impedit quo minus id quod maxime placeat facere possimus.

Ali Sayed on Code of art.

Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumque nihil impedit quo minus id quod maxime placeat facere possimus.

Dj Porag on Code of art.

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय Ebook.

जेव्हा सोन्याची खान सापडते तेव्हा सर्व लोकं खान खांदायच्या मागे धावतात. सर्वांनाच यश प्राप्त होत नाही. किंबहुना ९०% लोकं आपला वेळ, परिश्रम आणि पैसे वाया घालवतात. हे लोकं सामान्य असतात.
पण काही माणसं सोनं न खांदता त्या ठिकाणी खोऱ्याचं दुकान टाकतात. आणि अशी माणसं सोनं सापडलेल्या लोकांपेक्षा हि जास्त कमवतात. वेळ आणि परिश्रम पण यांना तुलनेने कमी लागतो. ही माणसं संधीचं सोनं करणारे असतात.

दुसरं उदहारण म्हणजे जेव्हा फ्रिज चा शोध लागला तेव्हा Coca-cola आणि Pepsi सारख्या कंपनीने भरमसाठ पैसे कमवून स्वतःचा ब्रँड उभा केला.

तसेच जेव्हा Jio मुळे इन्टरनेट सर्वांपर्यंत पोहोचले तेव्हा YouTubers ला यश प्राप्त झाले.

पण तुम्ही म्हणाल माझ्याकडे खोरे नाहीये, Coca-cola आणि Pepsi सारखी कंपनी नाही, आणि YouTubers सारखे स्किल पण नाही.
हाच फरक आहे AIच्या क्रांती चा. कारण AI तुम्हाला जे येत आहे त्या मध्ये सहाय्यता तर करणारच पण तुम्हाला काही येत नसेल तरी सुद्धा तुम्ही AI चा वापर करून खोरे तयार करणाऱ्यासारखे टूल तयार करू शकता, कोका-कोला सारखे स्वतःचे प्रॉडक्ट किंवा ब्रँड तयार करू शकता, YouTubers सारखे एखादे स्किल पण शिकू शकता.

शक्यता अमर्याद आहेत.

WhR Authors

Other books

Life

Building With Divi

Ethics of Art

On a Design Race

New Chapter In Every 50 Days

Master AI

आम्ही हे खात्रीशीर सांगतो कि हे पुस्तक वाचल्या नंतर तुम्हाला AI संधर्बात दुसरे कोणते हि पुस्तक, विडिओ, कोर्स किंवा माहिती घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आम्ही हे पुस्तक लाइफटाइम अपडेट अगदी विनामूल्य करत राहणार आहोत.

join AI Community

AI संदर्भातील सर्वात लोकप्रिय मराठी कुटुंबाचे सदस्य व्हा. मिळवा रोजची AI माहिती १००% फ्री.